या लाभार्थ्यांचे रेशन होणार बंद; लवकर हे काम करून घ्या 31 ऑक्टोबर शेवटची तारीख ,ration card ekyc

ration card ekyc राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत रेशनवर धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ करणे आवश्यक आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने हे निर्देश दिले आहेत. अनेक रेशनकार्डधारकांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया करण्याची अंतिम मुदत दिली आहे.

जर रेशनकार्डधारकाने 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर त्यांना धान्य मिळणार नाही, तसेच त्यांचे रेशनकार्डही रद्द केले जाईल.ration card ekyc

रेशन कार्डवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन तिथल्या ई-पॉस मशीनद्वारे आधार नंबर सीड करून ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि काही सेकंदात पूर्ण होते. ई-केवायसी झाल्यानंतरच पुढे धान्य वितरण चालू राहील.

उद्देश – पारदर्शकता वाढवणे

ration card ekyc ही प्रक्रिया रेशनमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आहे, ज्यामुळे स्थलांतरित कुटुंबांनाही त्यांच्या नवीन जागेवर रेशन मिळू शकेल.

महत्वाचे: 1 नोव्हेंबरपासून, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांचे रेशन बंद होईल.

Leave a Comment

Viral Tips Online