ladki bahin yojana: 3000 महिलांना या तारखेला मिळेल दिवाळी बोनस; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नमस्कार मित्रांनो, सध्या महिला समूहांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगत आहे. बातमी अशी आहे की राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दिवाळी बोनस म्हणून ५५०० रुपये जमा होणार आहेत. या चर्चेमुळे खासकरून ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्ये महिलांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक महिलांना या माहितीतले खरेपण काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. याच संदर्भात आज आपण अधिक माहिती घेऊ. रात्री १२ वाजता महिलांच्या खात्यात बोनस जमा होईल, असा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. महिला याबद्दल एकमेकींशी बोलत असून अनेकांना या बोनसची वाट आहे. मात्र, या चर्चेचे सत्य तपासणे महत्त्वाचे आहे.

लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस २०२४ बद्दलची माहिती

लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक विशेष योजना आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिना १५०० रुपये देण्याचे ठरले होते आणि हे जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आले.

दिवाळी बोनस मिळणार का? सत्य काय आहे?

व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की राज्य सरकार दिवाळीच्या आधी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करणार आहे. पण याबद्दल सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकार नवीन निधी किंवा बोनसची घोषणा करू शकत नाही. निवडणुकीच्या काळात सरकारी योजनांवर आणि निधी वितरणावर मर्यादा असतात. त्यामुळे दिवाळी बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत घोषणा, अपडेट्स जाणून घेण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in

Leave a Comment

Viral Tips Online