1 रुपयातील पीक विमा या 16 जिल्ह्यात आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pik vima yadi 2024
राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेचे वाटप येत्या एक जून पासून सुरु होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या कमी प्रमाणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी ७५ टक्के विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे. यावेळी विम्याच्या २५ टक्के रकमा जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या मुदतीच्या २१ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, … Read more