gold price live today सोन्या-चांदीच्या दरात रोज बदल होत असतो. कधी सोन्याच्या किंमतीत वाढ होते, तर कधी किंमत घसरते. आज सोमवारीही सोन्या-चांदीच्या दरात काही बदल पाहायला मिळाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजचा ताज्या दराविषयी…
२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामध्ये काय फरक आहे?
सोने खरेदी करताना विक्रेता हमखास विचारतो की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने हवे की २४ कॅरेटचे. त्यामुळे आपणास याची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
- २४ कॅरेट सोने: हे ९९.९% शुद्ध असते. त्याचे दागिने बनवता येत नाहीत कारण ते खूप मऊ असते.
- २२ कॅरेट सोने: हे अंदाजे ९१% शुद्ध असते, ज्यात ९% इतर धातू, जसे की तांबे, चांदी, जस्त यांचे मिश्रण असते. यामुळे २२ कॅरेट सोन्याचे दागिने अधिक टिकाऊ बनतात आणि त्यामुळेच दागिने तयार करण्यासाठी हे सोने अधिक वापरले जाते.
२२ आणि २४ कॅरेट सोन्याबाबत ही माहिती तुम्हाला खरेदी करताना उपयोगी ठरू शकते, आणि यामुळे तुम्ही आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकता.gold price live today
आजचे सोन्याचे भाव
Date : 25/10/24
22 कॅरेट
ग्रॅम | आजचे भाव |
1 | 7,295 |
8 | 58,360 |
10 | 72,950 |
100 | 7,29,500 |
24 कॅरेट
ग्रॅम | आजचे भाव |
1 | 7958 |
8 | 63,664 |
10 | 79,580 |
100 | 7,95,800 |
* वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.gold price live today