gold rate today सोन्याचे आणि चांदीचे दर सतत बदलत आहेत. कधी सोन्याचा भाव वाढतो, तर कधी कमी होतो. आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झालेला दिसतो, तसेच चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग, आजचा भाव काय आहे ते जाणून घेऊया…आजचे नवीन दर खाली दिले आहेत.
gold rate today २२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोने खरेदी करताना दुकानदार तुम्हाला विचारतात की, तुम्हाला २२ कॅरेट सोने हवे आहे की २४ कॅरेट? म्हणून तुम्हालाही हे समजून घेणे गरजेचे आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोने किती शुद्ध आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहिती असेल तर ते चांगले आहे, आणि माहिती नसल्यास आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असते, तर २२ कॅरेट सोने अंदाजे ९१% शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात ९% इतर धातू, जसे की तांबे, चांदी, जस्त, मिसळलेले असतात, जे दागिने बनवण्यासाठी वापरले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत, म्हणूनच बहुतांश दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
gold rate today
Date : 29/10/24
22 कॅरेट
ग्रॅम | आजचे भाव |
1 | 7,375 |
8 | 59,000 |
10 | 73,750 |
100 | 7,37,500 |
24 कॅरेट
ग्रॅम | आजचे भाव |
1 | 8045 |
8 | 64,360 |
10 | 80,450 |
100 | 8,04,500 |
* वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.