राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेचे वाटप येत्या एक जून पासून सुरु होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या कमी प्रमाणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी ७५ टक्के विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे. यावेळी विम्याच्या २५ टक्के रकमा जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या मुदतीच्या २१ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात पिक विमा कंपनीने ४८ लाख १२ हजार शेतकऱ्यांना १००९५८ लाख रुपये विमा देण्यात येणार आहेत. यासोबतच विमा कंपनीने आतापर्यंत १९०० कोटी रुपये विमा रक्कम देण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तीन लाख 50 हजार आहे आणि मंजूर रक्कम 155.74 कोटी आहे.
जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 16921 आणि मंजूर कम चार कोटी 88 लाख रुपये आहेत
अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ शेतकरी संख्या दोन लाख 31 हजार 831 आणि मंजूर रक्कम 160 कोटी 28 लाख आहे
सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या १८२५३४ आणि मंजूर रक्कम 111 कोटी 41 लाख रुपये आहे
सातारा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चाळीस हजार चारशे सहा आणि मिळणारी रक्कम सहा कोटी 74 लाख आहे
सांगली जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 98 हजार 372 आणि मिळणारे रक्कम 22 कोटी 4 लाख रुपये आहे
बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे सात लाख 70 हजार 574 आणि मिळणारी रक्कम सुद्धा ही सर्वाधिक आहे 241 कोटी 41 लाख आहे pik vima yadi 2024
सातारा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चाळीस हजार चारशे सहा आणि मिळणारी रक्कम सहा कोटी 74 लाख आहे
सांगली जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 98 हजार 372 आणि मिळणारे रक्कम 22 कोटी 4 लाख रुपये आहे
बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे सात लाख 70 हजार 574 आणि मिळणारी रक्कम सुद्धा ही सर्वाधिक आहे 241 कोटी 41 लाख आहे
बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 36 हजार 358 आणि मिळणारी रक्कम 18 कोटी 39 लाख आहे त्यानंतर मित्रांनो चार लाख 98 हजार 720 आणि मिळणारी रक्कम २१८ कोटी ८५ लाख आहेत मित्रांनो
अकोला जिल्ह्यातील लाभार्थी संख्या एक लाख 77253 आणि मिळणाऱ्या रक्कम 97 कोटी 29 लाख आहे
कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे तसेच निधी सुद्धा सर्वात कमी आहेत 228 एवढी लाभार्थी शेतकरी आहेत आणि मिळणारी रक्कम फक्त 13 लाख आहे
जालना जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तीन लाख 70 हजार 625 आणि मिळणारी रक्कम 160 कोटी 48 लाख आहे.
परभणी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 41 हजार 970 आणि मिळणारी रक्कम 206 कोटी 11 लाख आहेत
नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 63 हजार 422 आणि मिळणारे रक्कम 52 कोटी 21 लाख आहे
लातूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी संख्या दोन लाख १९५३५ आणि मिळणारे रक्कम 244 कोटी 87 लाख आहेत त्यानंतर अ
अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी संख्या दहा हजार 265 आणि रक्कम आठ लाख आहे.
या योजनेमुळे शेतकरी भाविकांना मोठा आधार मिळणार आहे आणि पिकाच्या नुकसानीची भरपाई करण्यात मदत होईल.