karjmafi yojana: कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणार अपात्र; पहा जीआर
karjmafi yojana महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने सुरू केली होती। या योजनेचा उद्देश आर्थिक अडचणीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना दिलासा देणे हा होता। योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला, पण तिसऱ्या टप्प्यातील बरेच शेतकरी अजूनही या योजनेची वाट पाहत आहेत। सध्या जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांची … Read more