या महिलांच्या 6 व्या हप्त्याचे बँक खात्यात होणार जमा 1500; ladki bahin yojana form

ladki bahin yojana form Aaditi Tatkare विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी कामांवर मर्यादा येतात. या काळात मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या आर्थिक योजना थांबवाव्यात, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, महिला आणि बाल विकास विभागाने या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. यापूर्वी, … Read more

Viral Tips Online