या लाभार्थ्यांचे रेशन होणार बंद!, ई केवायसी केली तरच चालू राहणार रेशन

ration card ekyc status नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सुरुवातीला ३१ ऑक्टोबरपर्यंत शिधापत्रिकांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक केले होते. पण आता या तारखेत बदल करून ई-केवायसीसाठी अधिक वेळ दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आता या प्रक्रियेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वेळ वाढवून दिला आहे, असे पुरवठा विभागाने … Read more

Viral Tips Online