Soybean bajar rate: आजचे नवीन दर; सोयाबीन दरात जबरदस्त वाढ
Soybean bajar rate सध्या महाराष्ट्रात सोयाबीन पिकाची काढणी सुरू झाली आहे, मात्र मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकाच्या गुणवत्तेमध्ये घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण खराब मालामुळे बाजारात सोयाबीनची आवक कमी होत आहे. खालीलप्रमाणे काही महत्त्वाच्या बाजारपेठांतील सोयाबीनचे दर दिले आहेत:Soybean bajar rate Soybean … Read more