subsidy on spray pump: फवारणी पंप वरती 100% अनुदान; शेतकऱ्यांना सरकार देत आहे

subsidy on spray pump महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना आणली आहे, जी त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बॅटरीवर चालणारे फवारणी पंप दिले जातील. ही योजना विशेषत: कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या या योजनेत, दोन गटांमध्ये लाभार्थ्यांची निवड … Read more

Viral Tips Online